०६६- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ मध्ये विविध पदांच्या ६० जागा

☑ महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ मध्ये विविध पदांच्या ६० जागा

✍ पद : जिल्हा वक्फ अधिकारी/अधीक्षक, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता, विधी सहायक

✍ पदसंख्या : एकूण ६० जागा

✍ वेतन श्रेणी : रु.९,३००/- ते रु.३४,८००/- + ग्रेड पे

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदविका, पदवी, उच्च पदवी, टंकलेखन, लघुलेखन, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ वर्ष ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १०००/-

✈ परीक्षा केंद्र : उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर उपलब्ध होईल.

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०४ सप्टेंबर २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!