०६४-भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या ३४२ जागा

☑ भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या ३४२ जागा

✍ पद : कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ कार्यकारी

✍ पदसंख्या : एकूण ३४२ जागा

✍ वेतन श्रेणी : रु. ३१,०००/- ते रु. १,४०,०००/- पदानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ वर्ष ते कमाल २७/३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु.१,००० /- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : संपूर्ण भारत

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०४ सप्टेंबर २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!