०६३-स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये स्टेनोग्राफर पदाच्या १२०७ जागा

☑ स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये स्टेनोग्राफर पदाच्या १२०७ जागा

✍ पद : स्टेनोग्राफर ग्रेड 'क' आणि 'ड'

✍ पदसंख्या : १२०७ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार

✔ शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण आणि लघुलेखन प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७/३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : अमरावती, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २३ ऑगस्ट २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!