०२८-०६२ जिल्हा परिषद महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या १९४६० जागा

☑ जिल्हा परिषद महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या १९४६० जागा

✍ पद : आरोग्य पर्यवेक्षक, जोडारी, आरोग्य सेवक, पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कंत्राटी ग्रामसेवक, यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), रिगमन (दोरखंडवाला), कनिष्ठ अभियंता (विद्युत), वरिष्ठ सहाय्यक लिपिक, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी (कृषी), कनिष्ठ यांत्रिकी, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), कनिष्ठ लेखाधिकारी, विस्तार अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), विस्तार अधिकारी (पंचायत), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे), तारतंत्री, लघुलेखक (उच्चश्रेणी).

✍ पदसंख्या : एकूण १९४६० जागा

✍ वेतन श्रेणी : एस-६, एस-७, एस-८, एस-१०, एस-१३, एस-१४, एस-१५ आणि काही पदांसाठी ठोकमानधन

✔ शैक्षणिक पात्रता : ४ थी पास, दहावी, बारावी, संबंधित पदविका, पदवी, उच्च पदवी, टंकलेखन, अनुभव आणि इतर प्रमाणपत्र

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८+२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-, अनाथ : रु. ९००/- 

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०५ ऑगस्ट २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २५ ऑगस्ट २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!