०२७-भारतीय डाक विभाग मध्ये ग्रामीण डाक सेवक पदाच्या ३० हजार जागा

☑ भारतीय डाक विभाग मध्ये ग्रामीण डाक सेवक पदाच्या ३० हजार जागा

✍ पद : ग्रामीण डाक सेवक

✍ पदसंख्या : एकूण ३००४१  जागा

✍ वेतन श्रेणी :

Sl. Category TRCA Slab
I BPM Rs.12,000/- -29,380/-
II. ABPM/Dak Sevak Rs.10,000/- -24,470/-

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण आणि संबंधित भाषेचे ज्ञान, संगणक अहर्ता, सायकल चालवणे, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र आणि पूर्ण भारत

⏰ ऑनलाईन अर्ज दुरुस्ती करण्याची शेवट तारीख : दि. २४-२६ ऑगस्ट २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २३ ऑगस्ट २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!