०२४-स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कनिष्ठ अभियंता परीक्षा २०२३ जाहीर

☑ स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कनिष्ठ अभियंता परीक्षा २०२३ जाहीर

✍ पद : कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल) परीक्षा, २०२३

✍ पदसंख्या : एकूण १३२४ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ६ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित अभियांत्रिकी पदविका, पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल कमाल ३०/३२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : अमरावती, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ ऑगस्ट २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!