०२३-एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये विविध पदांच्या ६३२९ जागा

☑ एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये विविध पदांच्या ६३२९ जागा

✍ पद : प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, वसतिगृह वॉर्डन (पुरुष), वसतिगृह वॉर्डन (महिला)

✍ पदसंख्या : एकूण ६३२९ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ५, ६, आणि ७ प्रमाणे देय 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदविका, पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : पदानुसार रु. १,०००/- ते १,५००/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १८ ऑगस्ट २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!