०२१-स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये उपनिरीक्षक पदाच्या १८७६ जागा

☑ स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये उपनिरीक्षक पदाच्या १८७६ जागा

✍ पद : उपनिरीक्षक - दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल

✍ पदसंख्या : एकूण १८७६ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ६ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण,. इतर

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण :  संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ ऑगस्ट २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!