९२४- केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या ९२२३ जागा

☑ केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या ९२२३ जागा

✍ पद : कॉन्स्टेबल टेक्निकल आणि ट्रेडसमन

✍ पदसंख्या : एकूण ९२२३ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, आयटीआय, वाहन परवाना, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २७ मार्च २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित शेवट तारीख : दि. ०२ मे २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!