९१७-बोर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये एसआय, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदाच्या १२७ जागा
☑ बोर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये एसआय, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदाच्या १२७ जागा
✍ पद : उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल
✍ पदसंख्या : एकूण १२७ जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३, ४ आणि ५ प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी, संबंधित प्रमाणपत्र, इतर
➡ वयोमर्यादा : किमान २०/२२ ते कमाल २५/२८ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : पदानुसार रु. १४७.००/- आणि रु. २४७.२०/-
✈ नोकरीचे ठिकाण : बोर्डर सिक्युरिटी फोर्स, वाटर विंग
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २७ मार्च २०२३
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!