९०१- सैन्य भरती मेळावा, औरंगाबाद २०२३ जाहीर
☑ सैन्य भरती मेळावा, औरंगाबाद २०२३ जाहीर
✍ पद : अग्निवीर-जीडी, टेक्निकल, लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेडसमन
✍ पदसंख्या : भरपूर
✍ वेतन श्रेणी : रु. ३०,००० ते रु. ४०,०००/- पर्यंत
✔ शैक्षणिक पात्रता : आठवी, दहावी, बारावी समकक्ष, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १७½ ते कमाल २१ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : रु. २५०/-
✈ ऑनलाईन परीक्षा तारीख : दि. १७ एप्रिल २०२३ पासून पुढे
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ मार्च २०२३
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!