८२४-इंटेलिजन्स ब्युरो मध्ये विविध पदांच्या १६७५ जागा

☑ इंटेलिजन्स ब्युरो मध्ये विविध पदांच्या १६७५ जागा

✍ पद : सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी आणि मल्टी-टास्किंग स्टाफ / जनरल

✍ पदसंख्या : एकूण १६७५ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १ आणि ३ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी किंवा दहावी समकक्ष, स्थानिक भाषेचे ज्ञान, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५/२७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ५००/- मागासवर्गीय : रु. ४५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : इंटेलिजन्स ब्युरोच्या विविध ठिकाणी  

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १७ फेब्रुवारी २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!