८९०-भारतीय डाक विभाग मध्ये ग्रामीण डाक सेवक पदाच्या ४० हजार जागा
☑ भारतीय डाक विभाग मध्ये ग्रामीण डाक सेवक पदाच्या ४० हजार जागा
✍ पद : ग्रामीण डाक सेवक
✍ पदसंख्या : एकूण ४०८८९ जागा
✍ वेतन श्रेणी :
Sl.
Category
TRCA Slab
I
BPM
Rs.12,000/- -29,380/-
II.
ABPM/Dak Sevak
Rs.10,000/- -24,470/-
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण आणि संबंधित भाषेचे ज्ञान, संगणक अहर्ता, सायकल चालवणे, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र आणि पूर्ण भारत
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ फेब्रुवारी २०२३
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!