८८८-एलआयसी मध्ये अप्रेंटीस डेव्हलपमेंट ऑफिसर्स पदाच्या ९३९४ जागा
☑ एलआयसी मध्ये अप्रेंटीस डेव्हलपमेंट ऑफिसर्स पदाच्या ९३९४ जागा
✍ पद : अप्रेंटीस डेव्हलपमेंट ऑफिसर्स
✍ पदसंख्या : एकूण ९३९४ जागा महाराष्ट्र मध्ये (पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, मुंबई १९४२ जागा)
✍ वेतन श्रेणी : रु. ३६,६५०-९०,२०५/-
✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी, इतर
➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३० वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७५०/- मागासवर्गीय : रु. १००/-
✈ परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे तसेच इतर
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १० फेब्रुवारी २०२३
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!