८८१-बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक पदाच्या २७ जागा
☑ बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक पदाच्या २७ जागा
✍ पद : कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी आणि इंग्रजी)
✍ पदसंख्या : एकूण २७ जागा
✍ वेतन श्रेणी : एस-१५ रु. २५,५००-८१,१००/-
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी समकक्ष उत्तीर्ण, टंकलेखन, लघुलेखन, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष
✈ नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिका
⏰ ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची शेवट तारीख : दि.०९ फेब्रुवारी २०२३
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!