९२२-पुणे महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या ३२० जागा
☑ पुणे महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या ३२० जागा
✍ पद : फायरमन, क्ष-किरण तज्ञ, वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी, उप संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, वाहन निरीक्षक, मिश्रक/औषध निर्माता, पशूधन पर्यवेक्षक
✍ पदसंख्या : एकूण ३२० जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार एस - ६, ८, १०, १३, १४, १५, १८, २० व २३ लेवल प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, पदविका, पदवी, वाहन परवाना, इतर प्रमाणपत्र, अनुभव
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-
✈ नोकरीचे ठिकाण : पुणे महानगरपालिका
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित शेवट तारीख : दि. ३० एप्रिल २०२३
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!