९५१-भारतीय सैन्य मध्ये १३८ वा तांत्रिक पदवी अभ्यासक्रम २०२३ जाहीर

☑ भारतीय सैन्य मध्ये १३८ वा तांत्रिक पदवी अभ्यासक्रम २०२३ जाहीर

✍ पद : १३८ वा तांत्रिक पदवी अभ्यासक्रम

✍ पदसंख्या : एकूण ४० जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित अभियांत्रिकी पदवी, किंवा पदवीस पात्र उमेदवार किंवा समकक्ष, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २७ वर्ष

☢ प्रशिक्षण ठिकाण : इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १७ मे २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!