• IBPS - आयबीपीएस मध्ये विविध पदांच्या ९६३८ जागा पद : अधिकारी, अधिकारी सहाय्यक पदसंख्या : एकूण ९६३८ जागा (ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) ४६२४, ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) ३८००, ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) १००, ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) ८, ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) ०३, ऑफिसर स्केल-II (लॉ) २६, ऑफिसर स्केल-II (CA) २६, ऑफिसर स्केल-II (IT) ५८, ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) ८३७, ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर) १५६) वेतन श्रेणी : संबंधित श्रेणी नुसार शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, पदविका, अनुभव, इतर वयोमर्यादा :  किमान १८ ते कमाल ४० वर्ष परीक्षा शुल्क : अमागास रु. ८५०/- मागासवर्गीय : रु. १७५/- परीक्षा: पूर्व परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर २०२०, मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२० परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २१ जुलै २०२० अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :  Facebook Page: https://www.facebook.com/surreta Twitter: https://twitter.com/surretas Our Website: http://naukri.surreta.com/ आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!! IBPS - आयबीपीएस मध्ये विविध पदांच्या ९६३८ जागा The online examinations for the next Common Recruitment Process for RRBs (CRP RRBs IX) for recruitment of Group “A”-Officers (Scale-I, II & III) and Group “B”-Office Assistant (Multipurpose) will be conducted by the Institute of Banking Personnel Selection (IBPS) tentatively in September and October/November 2020. The interviews for recruitment of Group “A”- Officers (Scale-I, II & III) under the same process will be coordinated by the Nodal Regional Rural Banks with the help of NABARD and IBPS in consultation with appropriate authority tentatively in the month of November 2020. Indicative post-wise and category-wise vacancies of each of the Regional Rural Banks are given vide Annexure-I. Recruitment in RRBs is a dynamic process which depends upon restriction imposed, business volume, business growth, health of the organizations, branch expansion, internal and external factors, structural changes etc. Vacancies mentioned here are indicative and anticipated as communicated by the RRBs. However, Provisional allotment will be made based on the actual vacancies reported by the RRBs
  • ✳ सुरेटा : नोकरीनामा ✳ ☑ युपीएससी मध्ये वन सेवा परीक्षा २०२० जाहीर ✍ पद : भारतीय वन सेवा २०२० ✍ पदसंख्या : एकूण ९० जागा ✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमानुसार ✔ शैक्षणिक पात्रता : किमान पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष ➡ वयोमर्यादा :  किमान २१ ते ३२ वर्ष ☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/- ✈ परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पणजी ⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०३ मार्च २०२० अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :  Facebook Page: https://www.facebook.com/surreta Twitter: https://twitter.com/surretas Our Website: http://naukri.surreta.com/ https://www.youtube.com/channel/UCEPSmLza34YMcoj78IAfNnw आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!! युपीएससी मध्ये वन सेवा परीक्षा २०२० जाहीर
  •  सुरेटा : अपडेट  मुख्यमंत्री सहाय्यता निधी : मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारावर (कर्करोग, लिव्हर ट्रान्सप्लांट,हृदय रोग,मेंदू रोग,किडनी रोग इ.) आजारावर उपचार करण्यासाठी या योजने अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून अर्थसहाय्य पुरविले जाते. पूर,दुष्काळ,आग इत्यादी पासून होणाऱ्या मोठया नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात बाधित नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून अर्थसहाय्य पुरविले जाते. मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप: अपघात किंवा आजरावरील उपचार खर्च किती होतो आहे, त्याच्या प्रमाणानुसार साधारणतः ५ हजारांपासून ते ३ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते. ही योजना महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या, ज्याचे उत्पन्न १ लाख ६० हजार रुपये कमी असलेल्या सर्व नागरिकांसाठी आहे. योजनेच्या अटी या योजनेसाठी लाभार्थ्याना रुग्णालयाकडे तपशील द्यावा लागणार आहे. त्यामध्ये रुग्णालयाचा बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, बँक शाखा,आयएफएससी कोड,खात्याचे नाव आणि रुग्णालयाचा ई-मेल देने आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे  १)वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र २)राजीव गांधी आरोग्य योजनेचा लाभ मिळत नसल्याचे प्रमाणपत्र ३)रहिवासी प्रमाणपत्र ४)उत्पन्न दाखला ५)आधार कार्ड ६)खासदार,आमदार,मंत्री इत्यादींचे शिफारस पत्र अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासठी आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :  Twitter: https://twitter.com/surretas Facebook Page: https://www.facebook.com/surreta Facebook Group: https://www.facebook.com/groups/nawkari Instagram: https://www.instagram.com/surreta_team Our Website: http://surreta.com/
  • ठाणे महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या १२० जागा पद : कनिष्ठ अभियंता, स्थळपर्यवेक्षक, कामगार पदसंख्या : एकूण १२० जागा मानधन :  रु. १५,००० ते ३०,०००/- पर्यंत शैक्षणिक पात्रता : दहावी, पदविका, पदवी, अनुभव मुलाखतीचे ठिकाण :  नागरी संशोधन केंद्र (U.R.C.T) ए 1, माजिवडा गाव रोड, तिरुमला सोसायटी, साईनाथनगर, माजिवडा, ठाणे. मुलाखतीची तारीख : दि. २६ नोव्हेंबर २०१९ मुलाखतीची वेळ : सकाळी ११.०० वाजे पासून पुढे अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :  Facebook Page: https://www.facebook.com/surreta Facebook : https://www.facebook.com/surreta आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो