८५१-बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदाच्या ५५१ जागा

☑ बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदाच्या ५५१ जागा

✍ पद : अधिकारी स्केल २ ते ५ 

✍ पदसंख्या : एकूण ५५१ जागा

✍ वेतन श्रेणी : बँक नियमानुसार रु. ४८,१७० ते रु. १, ००, ३५०/- आणि इतर

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, उच्च पदवी, संबंधित प्रमाणपत्र, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ११८०/- मागासवर्गीय : रु. ११८/-

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २३ डिसेंबर २०२२

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

सर्व प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म साठी आम्हाला संपर्क साधा.