८५०-भारतीय वायू सेना मध्ये वायुसेना सामायिक प्रवेश परीक्षा (AFCAT) २०२३ जाहीर

☑ भारतीय वायू सेना मध्ये वायुसेना सामायिक प्रवेश परीक्षा (AFCAT) २०२३ जाहीर

✍ पद : वायुसेना सामायिक प्रवेश परीक्षा (AFCAT) २०२३ जाहीर

✍ पदसंख्या : एकूण २५८+ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : १०+२ विज्ञान + भौतिकशास्त्र आणि संबंधित पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २४/२६ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. २५०/-

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० डिसेंबर २०२२ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

सर्व प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म साठी आम्हाला संपर्क साधा.