८४९-भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये शास्त्रज्ञ / अभियंता पदाच्या ६८ जागा

☑ भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये शास्त्रज्ञ / अभियंता पदाच्या ६८ जागा

✍ पद : शास्त्रज्ञ / अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स / यांत्रिक / संगणक शास्त्र)

✍ पदसंख्या : एकूण ६८ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील ६५% सह अभियांत्रिकी पदवी व गेट स्कोर

➡ वयोमर्यादा : दि. १९ डिसेंबर २०२२ रोजी कमाल २८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५०/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : इस्रोचे विविध ठिकाणी 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि.१९ डिसेंबर २०२२ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

सर्व प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म साठी आम्हाला संपर्क साधा.