८४८- केंद्रीय विद्यालय संगठन मध्ये प्राथमिक शिक्षक पदाच्या ६४१४ जागा

☑ केंद्रीय विद्यालय संगठन मध्ये प्राथमिक शिक्षक पदाच्या ६४१४ जागा

✍ पद : प्राथमिक शिक्षक

✍ पदसंख्या : एकूण ६४१४ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ६ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : बारावी, संबधित पदविका, पदवी, संगणक ज्ञान, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. १५००/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०५ डिसेंबर २०२२ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २६ डिसेंबर २०२२

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

सर्व प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म साठी आम्हाला संपर्क साधा.