८४७-केंद्रीय विद्यालय संघठन मध्ये विविध पदांच्या ६९९० जागा

☑ केंद्रीय विद्यालय संघठन मध्ये विविध पदांच्या ६९९० जागा

✍ पद : अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती

✍ पदसंख्या : एकूण ६९९० जागा

✍ वेतन श्रेणी : लेवल २, ४, ६, ७, ८, १०, १२ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : बारावी, संबंधित पदविका, पदवी, उच्च पदवी, अनुभव, टंकलेखन, लघुलेखन, संगणक ज्ञान, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७ / ३० / ३५ / ४० / ५० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. १२०० ते २३०० पदानुसार

✈ नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतात. 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०५ डिसेंबर २०२२  

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि.  २६ डिसेंबर २०२२

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

सर्व प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म साठी आम्हाला संपर्क साधा.