८४६-भारतीय नौदल मध्ये अग्निवीर एमआर ०१/२३ बँच जाहीर

☑ भारतीय नौदल मध्ये अग्निवीर एमआर ०१/२३ बँच जाहीर
✍ पद : अग्निवीर एमआर ०१/२०२३ बँच
✍ पदसंख्या : एकूण १०० जागा
✍ मानधन : रु. ३०,००० ते रु. ४०,०००/- अधिक भत्ते
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी समकक्ष (मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण) असावे
➡ वयोमर्यादा : दि. ०१ मे २००२ ते दि. ३१ ऑक्टोबर २००५ मधील जन्म
☢ परीक्षा शुल्क : रु. ५५०/-
✈ नोकरीचे ठिकाण : भारतात विविध ठिकाणी
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०८ डिसेंबर २०२२
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १७ डिसेंबर २०२२
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो.