८४५-भारतीय नौदल मध्ये अग्निवीर एसएसआर ०१/२३ बँच जाहीर

☑ भारतीय नौदल मध्ये अग्निवीर एसएसआर ०१/२३ बँच जाहीर

✍ पद : अग्निवीर एसएसआर ०१/२०२३ बँच 

✍ पदसंख्या : एकूण १४०० जागा

✍ मानधन : रु. ३०,००० ते रु. ४०,०००/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : गणित आणि भौतिकशास्त्रासह १०+२ परीक्षेत उत्तीर्ण आणि यापैकी ( रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान) किमान एक विषय

➡ वयोमर्यादा : दि. ०१ मे २००२ ते दि. ३१ ऑक्टोबर २००५ मधील जन्म

☢ परीक्षा शुल्क : रु. ५५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : भारतात विविध ठिकाणी 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०८ डिसेंबर २०२२ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १७ डिसेंबर २०२२

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

सर्व प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म साठी आम्हाला संपर्क साधा.