८४३-भारतीय सैन्य दल मध्ये ४९ वे १०+२ तांत्रिक प्रवेश योजना जाहीर

☑ भारतीय सैन्य दल मध्ये ४९ वे १०+२ तांत्रिक प्रवेश योजना जाहीर

✍ कोर्स : ४९ वे १०+२ तांत्रिक प्रवेश योजना

✍ पदसंख्या : एकूण ९० जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे (कोर्स नंतर)

✔ शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 10+2 परीक्षा उत्तीर्ण तसेच जेईई मेन २०२२ दिलेली असावी.

➡ वयोमर्यादा : किमान १६½ ते कमाल १९½ वर्ष

☢ प्रशिक्षण कालावधी : ५ वर्ष विविध ठिकाणी 

✈ प्रशिक्षण ठिकाण : गया / पुणे / सिकंदराबाद

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० डिसेंबर २०२२

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या.

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

सर्व प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म साठी आम्हाला संपर्क साधा.