८४१-केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या ४३ जागा

☑ केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या ४३ जागा

✍ पद : सहाय्यक कृषी पणन सल्लागार, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, विशेषज्ञ ग्रेड III, कनिष्ठ खाण भूगर्भशास्त्रज्ञ, सहाय्यक खाण भूगर्भशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ

✍ पदसंख्या : एकूण ४३ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ७, १० आणि ११ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३०/३५/४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि.१५ डिसेंबर २०२२

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

सर्व प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म साठी आम्हाला संपर्क साधा.