८४०-करन्सी नोट प्रेस, नाशिक मध्ये विविध पदांच्या १२५ जागा

☑ करन्सी नोट प्रेस, नाशिक मध्ये विविध पदांच्या १२५ जागा
✍ पद :
- पर्यवेक्षक प्रिंटिंग - १० जागा
- पर्यवेक्षक विद्युत - २ जागा
- पर्यवेक्षक इलेक्ट्रॉनिक्स - २ जागा
- पर्यवेक्षक यांत्रिक - २ जागा
- पर्यवेक्षक एअर कंडिशनिंग - ०१ जागा
- पर्यवेक्षक पर्यावरण - १ जागा
- पर्यवेक्षक आयटी - ४ जागा
- कनिष्ठ तंत्रज्ञ प्रिंटींग - १०३ जागा
✍ पदसंख्या : एकूण १२५ जागा
✍ वेतन श्रेणी :
- पर्यवेक्षक प्रिंटिंग - रु. २७,६००-९५,९१०/-
- पर्यवेक्षक विद्युत - रु. २७,६००-९५,९१०/-
- पर्यवेक्षक इलेक्ट्रॉनिक्स - रु. २७,६००-९५,९१०/-
- पर्यवेक्षक यांत्रिक - रु. २७,६००-९५,९१०/-
- पर्यवेक्षक एअर कंडिशनिंग - रु. २७,६००-९५,९१०/-
- पर्यवेक्षक पर्यावरण - रु. २७,६००-९५,९१०/-
- पर्यवेक्षक आयटी - रु. २७,६००-९५,९१०/-
- कनिष्ठ तंत्रज्ञ प्रिंटींग - रु. १८,७८०-६७,३९०/-
✔ शैक्षणिक पात्रता : प्रिंटींग ट्रेड आयटीआय. संबंधित प्रथम श्रेणी पदविका किंवा संबंधित पदवी, इतर
➡ वयोमर्यादा :
- पर्यवेक्षक प्रिंटिंग - किमान १८ ते कमाल ३० वर्ष
- पर्यवेक्षक विद्युत - किमान १८ ते कमाल ३० वर्ष
- पर्यवेक्षक इलेक्ट्रॉनिक्स - किमान १८ ते कमाल ३० वर्ष
- पर्यवेक्षक यांत्रिक - किमान १८ ते कमाल ३० वर्ष
- पर्यवेक्षक एअर कंडिशनिंग - किमान १८ ते कमाल ३० वर्ष
- पर्यवेक्षक पर्यावरण - किमान १८ ते कमाल ३० वर्ष
- पर्यवेक्षक आयटी - किमान १८ ते कमाल ३० वर्ष
- कनिष्ठ तंत्रज्ञ प्रिंटींग - किमान १८ ते कमाल २५ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : आमागास रु. ६००/- आणि मागास रु. २००/-
✈ परीक्षा स्वरूप : ऑनलाईन पद्धतीने
✈ नोकरीचे ठिकाण : करन्सी नोट प्रेस, नाशिक
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २६ नोव्हेंबर २०२२
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ डिसेंबर २०२२
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!