८३९- आयटीबीपी मध्ये कॉन्स्टेबल ट्रेडसमन पदाच्या २८७ जागा

☑ आयटीबीपी मध्ये कॉन्स्टेबल ट्रेडसमन पदाच्या २८७ जागा
✍ पद : कॉन्स्टेबल ट्रेडसमन (टेलर, गार्डनर, कॉबलर, सफाई कर्मचारी, वाशरमैन, बार्बर)
✍ पदसंख्या : एकूण २८७ जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३ प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी किंवा दहावी समकक्ष, अनुभव किंवा एक वर्ष आयटीआय किंवा दोन वर्ष पदविका आयटीआय
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २३ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
✈ नोकरीचे ठिकाण : आयटीबीपी
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २३ नोव्हेंबर २०२२
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २२ डिसेंबर २०२२
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!