८३८-भारतीय सैन्य मध्ये १३७ वे तांत्रिक पदवी अभ्यासक्रम जाहीर

☑ भारतीय सैन्य मध्ये १३७ वे तांत्रिक पदवी अभ्यासक्रम जाहीर

✍ पद : १३७ वे तांत्रिक पदवी अभ्यासक्रम

✍ पदसंख्या : एकूण ४० जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण किंवा पदवीच्या शेवट वर्षात असलेले उमेदवार

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही.

✈ प्रशिक्षण ठिकाण : इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ डिसेंबर २०२२

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

सर्व प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म साठी आम्हाला संपर्क साधा.