८३७-केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये कॉन्स्टेबल/ट्रेडसमन पदाच्या ७८७ जागा

☑ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये कॉन्स्टेबल/ट्रेडसमन पदाच्या ७८७ जागा

✍ पद : कॉन्स्टेबल/ट्रेडसमन

✍ पदसंख्या : एकूण ७८७ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी किंवा दहावी समकक्ष, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २३ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण :  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये विविध ठिकाणी

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि.२० डिसेंबर २०२२ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

सर्व प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म साठी आम्हाला संपर्क साधा.