८३६-महाजेनको मध्ये सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता पदाच्या ६६१ जागा

☑ महाजेनको मध्ये सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता पदाच्या ६६१ जागा

✍ पद : सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता

✍ पदसंख्या : एकूण ६६१ जागा

✍ वेतन श्रेणी : रु. ३७,३४०/- ते रु. १, १९, ३१५/- पदानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित अभियांत्रिकी पदविका, पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ५००/८००/- मागासवर्गीय : रु. ३००/६००/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १७ डिसेंबर २०२२ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो.

सर्व प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म साठी आम्हाला संपर्क साधा.