८३२-सेल मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) पदाच्या २४५ जागा

☑ सेल मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) पदाच्या २४५ जागा

✍ पद : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) गेट २०१२२ वरून

✍ पदसंख्या : एकूण २४५ जागा

✍ मानधन : रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/- पर्यंत

✔ शैक्षणिक पात्रता : ६५% सह संबंधित अभियांत्रिकी पदवी, किंवा पदवीस पात्र, गेट - २०२२

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७००/- मागासवर्गीय : रु. २००/-

✈ प्रशिक्षणाचे ठिकाण : सेलच्या विविध ठिकाणी  

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २३ नोव्हेंबर २०२२ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो.

सर्व प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म साठी आम्हाला संपर्क साधा.