१७४ - भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये कनिष्ठ कार्यकारी पदाच्या ४९० जागा

☑ भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये कनिष्ठ कार्यकारी पदाच्या ४९० जागा

✍ पद : कनिष्ठ कार्यकारी

✍ पदसंख्या : एकूण ४९० जागा

✍ वेतन श्रेणी : इ-१ रु. ४०,००० - १,४०,०००/-

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित अभियांत्रिकी पदवी आणि गेट - २०२४ मधील पात्रता

➡ वयोमर्यादा : दि. २१ मे २०२४ रोजी कमाल २७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०२ एप्रिल २०२४

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०१ मे २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!