१६५ - दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अकोला मध्ये कनिष्ठ लिपिक पदाच्या १०० जागा

☑ दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अकोला मध्ये कनिष्ठ लिपिक पदाच्या १०० जागा

✍ पद : कनिष्ठ लिपिक ( सहाय्यक कर्मचारी)

✍ पदसंख्या : एकूण १०० जागा

✍ मानधन : सुरुवात रु. १०,००० आणि नंतर रु. २८,०००/-

✔ शैक्षणिक पात्रता : ५०% सह कोणतीही पदवी किंवा उच्च पदवी किंवा समकक्ष, संगणक ज्ञान, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : सर्वांसाठी रु. १,०००/-

✈ नोकरीचे ठिकाण : दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०९ फेब्रुवारी २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!