३०७ - NPCIL मध्ये श्रेणी - II स्टायपेंडरी ट्रेनी ऑपरेटर आणि मेंटेनर पदाच्या २७९ जागा
☑ NPCIL मध्ये श्रेणी - II स्टायपेंडरी ट्रेनी ऑपरेटर आणि मेंटेनर पदाच्या २७९ जागा
✍ पद : श्रेणी - II स्टायपेंडरी ट्रेनी ऑपरेटर आणि मेंटेनर
✍ पदसंख्या : एकूण २७९ जागा
✍ मानधन : रु. २०,००० - २२,०००/- प्रतिमाह
✔ शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह दहावी किंवा बारावी उत्तीर्ण, संबंधित आयटीआय, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २४ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
✈ प्रशिक्षण ठिकाण : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ११ सप्टेंबर २०२४
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!