३०५ - कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदाच्या १९० जागा
☑ कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदाच्या १९० जागा
✍ पद : वरिष्ठ विभाग अभियंता, तंत्रज्ञ I-II, असिस्टंट लोको पायलट, ट्रॅक मेंटेनर, ESTM - III, स्टेशन मास्टर, मालगाडी व्यवस्थापक, पॉईंट्स मॅन आणि व्यवसायिक पर्यवेक्षक
✍ पदसंख्या : एकूण १९० जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १,२,५,६ आणि ७ प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, संबंधित आयटीआय, संबंधित पदविका, संबंधित पदवी, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३६ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : सर्वांसाठी रु. ५९/-
✈ नोकरीचे ठिकाण : कोकण रेल्वे
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. १६ सप्टेंबर २०२४
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०६ ऑक्टोंबर २०२४
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!