२४७ - बँक ऑफ बडोदा मध्ये विविध कंत्राटी पदाच्या ४५९ जागा

☑ बँक ऑफ बडोदा मध्ये विविध कंत्राटी पदाच्या ४५९ जागा

✍ पद : कंत्राटी भरती

✍ पदसंख्या : एकूण ४५९ जागा

✍ वेतन श्रेणी : बँक नियमानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, पदविका, उच्च पदवी, अनुभव, संबंधित प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २२ ते कमाल ६० वर्ष (पदानुसार)

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ६००/- मागासवर्गीय : रु. १००/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०२ जुलै २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!