२४६ - भारतीय तटरक्षक दल मध्ये नाविक (जीडी) आणि यांत्रिक पदाच्या ३२० जागा

☑ भारतीय तटरक्षक दल मध्ये नाविक (जीडी) आणि यांत्रिक पदाच्या ३२० जागा

✍ पद : नाविक (जीडी) आणि यांत्रिक

✍ पदसंख्या : एकूण ३२० जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३ आणि ५ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी (१०+२) गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण, पदविका, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०३ जुलै २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!