२४५ - बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदाच्या १६८ जागा

☑ बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदाच्या १६८ जागा

✍ पद : विदेशी मुद्रा संपादन आणि संबंध व्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवसाय वित्त, मुख्य व्यवस्थापक आणि अंतर्गत नियंत्रणे

✍ पदसंख्या : एकूण १६८ जागा

✍ वेतन श्रेणी : एमएमजीएस २,३ आणि एमएमजी/एस ४ नुसार

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, पदविका, उच्च पदवी, अनुभव, संबंधित प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २८ ते कमाल ४२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ६००/- मागासवर्गीय : रु. १००/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०२ जुलै २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!