२४४ - भारतीय प्रतिभूती और विनिमय बोर्ड मध्ये अधिकारी श्रेणी - अ पदाच्या ९७ जागा

☑ भारतीय प्रतिभूती और विनिमय बोर्ड मध्ये अधिकारी श्रेणी - अ पदाच्या ९७ जागा

✍ पद : अधिकारी श्रेणी - अ (सहाय्यक व्यवस्थापक)

✍ पदसंख्या : एकूण ९७ जागा

✍ वेतन श्रेणी : रु. ४४,५०० ते रु. ८९,१५०/- (पदानुसार)

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदविका, पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : दि. ३१ मार्च २०२४ रोजी कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १०००/- मागासवर्गीय : रु. १००/-

✈ परीक्षा केंद्र : छ. संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, मुंबई/नवी मुंबई/ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० जून २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!