२२९ - भारतीय डाक मध्ये एक्झिक्युटिव्ह कंत्राटी पदाच्या ५४ जागा

☑ भारतीय डाक मध्ये एक्झिक्युटिव्ह कंत्राटी पदाच्या ५४ जागा

✍ पद : एक्झिक्युटिव्ह कंत्राटी भरती

✍ पदसंख्या : एकूण ५४ जागा

✍ मानधन :  रु. १० ते २५ लाख वार्षिक पदानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २२ ते कमाल ४५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७५०/- मागासवर्गीय : रु. १५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २४ मे २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!