२२८ - भारतीय नौदल मध्ये अग्निवीर एसएसआर ०२/२०२४ बॅच जाहीर
☑ भारतीय नौदल मध्ये अग्निवीर एसएसआर ०२/२०२४ बॅच जाहीर
✍ पद : अग्निवीर एसएसआर ०२/२०२४ बॅच जाहीर
✍ पदसंख्या : भरपूर
✍ मानधन : रु. ३०,००० - ४०,००० /- + भत्ते
✔ शैक्षणिक पात्रता : गणित आणि भौतिकशास्त्र १०+२ उत्तीर्ण किंवा संबंधित पदविका
➡ वयोमर्यादा : दि. ०१/११/०३ ते ३०/०४/०७ जन्म
☢ परीक्षा शुल्क : रु. ५५०/- अधिक १८% जीएसटी
✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २७ मे २०२४
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!