२२७ - भारतीय नौदल मध्ये अग्निवीर एमआर ०२/२०२४ बॅच जाहीर

☑ भारतीय नौदल मध्ये अग्निवीर एमआर ०२/२०२४ बॅच जाहीर

✍ पद : अग्निवीर एमआर ०२/२०२४ बॅच जाहीर

✍ पदसंख्या : भरपूर

✍ मानधन :रु. ३०,००० - ४०,००० /- + भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी समकक्ष (मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण) असावे.

➡ वयोमर्यादा : दि. ०१/११/०३ ते ३०/०४/०७ जन्म

☢ परीक्षा शुल्क : रु. ५५०/- अधिक १८ % जिएसटी

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. १३ मे २०२४

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २७ मे २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!